फोटोग्राफी

गिरणामाईची पाण्यानं भरलेली ओंजळ!

सकाळ डिजिटल टीम
Water in Girnamai River At Jalgaon

जळगाव - वैशाख वणवा पेटलाय...सर्वत्र तापमान 43 अंशावर गेलयं. अंगाची काहीली होत असताना पाण्याचं थोडं ही अस्तित्व मोठा दिलासा देऊन जातयं. एरवी वर्षातील बारा महिन्यांपैकी जवळपास अकरा महिने कोरडी ठाक असलेल्या गिरणामाईचं हे पाण्यान भरून वाहणारं पात्र पाहुन आश्चर्य वाटलं ना...! कारण गिरणा धरणातुन आर्वतन सोडल्यानं हे सुखद दृश्यं जळगावकरांना अनुभवायला मिळतयं. (छायाचित्र - संधिपाल वानखेडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT