फोटोग्राफी

पिंपरी- वाहतूक नियम धाब्यावर

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी-चिंचवडमधील चौका-चौकांत दुचाकीस्वार तसेच तीनआसनी रिक्षाचालक वाहतूक नियम तोडत असतात. खराळवाडीतून पिंपरी चौकात दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने येतात. इंदिरा गांधी उड्डाण पुलावर एकेरी वाहतूक असतानाही दुचाकीस्वार नियम तोडतात. चिंचवड स्टेशन चौकातही दुचाकी स्वार मनमानी करतात. नागरिकांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागते. पिंपरीतील डाल्को कॉर्नरवरून एच. ए. भुयारी मार्गाकडे विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार जातात. वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.  (अरुण गायकवाड : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

Pune Wildlife News : शिरूर तालुक्यात बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने उडाली खळबळ; शेतकरी, ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Pune-Mumbai Traffic Jam : ‘एसटी’ला पंधरा लाखांचा फटका, द्रुतगती मार्गावरील कोंडीचा परिणाम; गुरुवारी ६६ शिवनेरी बस रद्द

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

SCROLL FOR NEXT