फोटोग्राफी

पुणे - मुठा कालवा फुटल्याने जनता वसाहतीत पाणीच पाणी

सकाळ डिजिटल टीम

पुणे - पुण्यात जनता वसाहत येथे मुठा कालव्याची भिंत फुटून दांडेकर पूल भागात पाणीच पाणी झाले आहे. दांडेकर पुलाजवळील जनता वसाहत जनता चौकाजवळ खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा आहे.

कालव्यतील पाणी भराव फुटल्याने पाणी वाया जात होते. पाटबंधारे विभागाला माहिती कळविताच कालवा बंद केला.त्यामुळे कालव्यातील पाणी सिंहगड रस्त्यावर वाहत असुन रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. दांडेकर पुलाजवळील रामकृष्ण मठात, घरात, गॅरेज आणि दुकानामध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ विरोधात कोल्हापुरात विराट मोर्चा; सतेज पाटील, राजू शेट्टी करणार नेतृत्व

London Wari: सातासमुद्रापार पोहोचली विठ्ठलभक्ती! लंडनहून निघाली पंढरीची वारी; प्रथमच लंडन ते पंढरपूर ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’

Nagpur: महागाई, गुन्हेगारीविरोधात ‘रास्ता रोको’; विदर्भवाद्यांचा एल्गार; पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट, १७ ताब्यात

Suryakumar Yadav: श्रेयसकडे कॅप्टन्सी जाताच सूर्यकुमार यादवचं रौद्ररूप; फक्त ३६ चेंडूंत उडवला धुरळा, वाचा नेमकं काय घडलं"

SCROLL FOR NEXT