केवळ तरुणाईच नव्हे तर चाळिशीच्या टप्प्यावर असणारे आणि हा टप्पा ओलांडलेले नागरिकही फिटनेसबाबत जागृत झाल्याचे दिसून येते.मोकळ्या हवेत श्वसनाचे व्यायाम आणि ध्यानधारणा करताना नागरिक.निरोगी आणि सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटल्याचे यांच्याकडे पाहून कळते.रविवारी सुटीच्या दिवशी मोकळ्या हवेत आणि जागेत खेळण्याचा आनंद लुटताना लहान मुली. (दुसऱ्या छायाचित्रात) सोबत कोणी तरी असेल, तर धावण्याचा उत्साह द्विगुणित होतो.ओपन जिममध्ये दररोजच नागरिकांचा गर्दी होते.केवळ तरुणाईच नव्हे तर चाळिशीच्या टप्प्यावर असणारे आणि हा टप्पा ओलांडलेले नागरिकही फिटनेसबाबत जागृत झाल्याचे दिसून येते.मोकळ्या हवेत श्वसनाचे व्यायाम आणि ध्यानधारणा करताना नागरिक.निरोगी आणि सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटल्याचे यांच्याकडे पाहून कळते.रविवारी सुटीच्या दिवशी मोकळ्या हवेत आणि जागेत खेळण्याचा आनंद लुटताना लहान मुली. (दुसऱ्या छायाचित्रात) सोबत कोणी तरी असेल, तर धावण्याचा उत्साह द्विगुणित होतो.ओपन जिममध्ये दररोजच नागरिकांचा गर्दी होते.केवळ तरुणाईच नव्हे तर चाळिशीच्या टप्प्यावर असणारे आणि हा टप्पा ओलांडलेले नागरिकही फिटनेसबाबत जागृत झाल्याचे दिसून येते.मोकळ्या हवेत श्वसनाचे व्यायाम आणि ध्यानधारणा करताना नागरिक.निरोगी आणि सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटल्याचे यांच्याकडे पाहून कळते.रविवारी सुटीच्या दिवशी मोकळ्या हवेत आणि जागेत खेळण्याचा आनंद लुटताना लहान मुली. (दुसऱ्या छायाचित्रात) सोबत कोणी तरी असेल, तर धावण्याचा उत्साह द्विगुणित होतो.ओपन जिममध्ये दररोजच नागरिकांचा गर्दी होते.मोकळ्या हवेत श्वसनाचे व्यायाम आणि ध्यानधारणा करताना नागरिक.केवळ तरुणाईच नव्हे तर चाळिशीच्या टप्प्यावर असणारे आणि हा टप्पा ओलांडलेले नागरिकही फिटनेसबाबत जागृत झाल्याचे दिसून येते.निरोगी आणि सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटल्याचे यांच्याकडे पाहून कळते.रविवारी सुटीच्या दिवशी मोकळ्या हवेत आणि जागेत खेळण्याचा आनंद लुटताना लहान मुली. (दुसऱ्या छायाचित्रात) सोबत कोणी तरी असेल, तर धावण्याचा उत्साह द्विगुणित होतो.ओपन जिममध्ये दररोजच नागरिकांचा गर्दी होते.केवळ तरुणाईच नव्हे तर चाळिशीच्या टप्प्यावर असणारे आणि हा टप्पा ओलांडलेले नागरिकही फिटनेसबाबत जागृत झाल्याचे दिसून येते.मोकळ्या हवेत श्वसनाचे व्यायाम आणि ध्यानधारणा करताना नागरिक.निरोगी आणि सुदृढ आरोग्याचे महत्त्व पटल्याचे यांच्याकडे पाहून कळते.रविवारी सुटीच्या दिवशी मोकळ्या हवेत आणि जागेत खेळण्याचा आनंद लुटताना लहान मुली. (दुसऱ्या छायाचित्रात) सोबत कोणी तरी असेल, तर धावण्याचा उत्साह द्विगुणित होतो.ओपन जिममध्ये दररोजच नागरिकांचा गर्दी होते.शहरातील थंडीचा कडाका वाढत असून, सकाळच्या प्रसन्न वातावरणात फिरण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत. तळजाई टेकडी परिसरात तरुण-तरुणीच नव्हे, तर चाळिशीपुढील नागरिक गर्दी करत आहेत. मॉर्निंग वॉक, व्यायाम करणारे फिटनेसप्रेमी प्रसन्न वातावरणात ताजेतवाने होत आहेत. (गजेंद्र कळसकर - सकाळ छायाचित्रसेवा)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.