फोटोग्राफी

पर्यावरणाची ब्युटी राखणं ही आपली खरी ड्युटी

सकाळ डिजिटल टीम

लातूर :'पर्यावरणाची ब्युटी राखणं, ही आपली खरी ड्युटी', असा नारा देत लातूरमधील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शहरात 'स्ट्राईक फॉर क्लायमेट जस्टीस' ही रॅली काढून शुक्रवारी (ता. 20) जनजागृती केली. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढीबाबत लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी जगभरात स्ट्राईक फॉर क्लायमेट जस्टीस शुक्रवारी काढण्यात आला. यात 117 देशांतील 4,500 शहरात अशा प्रकारची रॅली काढण्यात आली. यात लातुरातील विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. विशेष म्हणजे या रॅलीसाठी विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेतला होता.

(संकलन : सुशांत सांगवे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

डोळ्यात अंगार अन् उरात स्वाभिमान! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; त्या व्यक्तीवर खिळली प्रेक्षकांची नजर

महिला कर्मचाऱ्याकडून शारीरिक संबंधांची मागणी, कामावरून काढण्याची धमकी अन्...; KDMC तील वरिष्ठ लिपीकावर गुन्हा दाखल

आणि डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमातील सुलोचना ताई नाही तर या भूमिकेसाठी सोनाली होती आग्रही ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT