पिंपरी बाजार पेठ - रस्त्यावर ठेवलेले कपड्यांचे रॅक व चपलांचे स्टॅंड.दुकानदाराने रस्त्यावर रचून ठेवलेल्या बॅग.दुचाकीच्या पार्किंगमध्ये किरकोळ विक्रेत्यांनी उभ्या केलेल्या हातगाड्या.रस्त्यावर मांडलेले कपड्यांचे रॅक व जाहिरात करणारे पुतळे.दुकानासमोर पार्किंगसाठी असलेल्या जागेवर केलेले अतिक्रमण.रस्त्यात ठेवलेले कपड्यांचे स्टॅंड.पिंपरी बाजार पेठ - रस्त्यावर ठेवलेले कपड्यांचे रॅक व चपलांचे स्टॅंड.दुकानदाराने रस्त्यावर रचून ठेवलेल्या बॅग.दुचाकीच्या पार्किंगमध्ये किरकोळ विक्रेत्यांनी उभ्या केलेल्या हातगाड्या.रस्त्यावर मांडलेले कपड्यांचे रॅक व जाहिरात करणारे पुतळे.दुकानासमोर पार्किंगसाठी असलेल्या जागेवर केलेले अतिक्रमण.रस्त्यात ठेवलेले कपड्यांचे स्टॅंड.पिंपरी बाजार पेठ - रस्त्यावर ठेवलेले कपड्यांचे रॅक व चपलांचे स्टॅंड.दुकानदाराने रस्त्यावर रचून ठेवलेल्या बॅग.रस्त्यावर मांडलेले कपड्यांचे रॅक व जाहिरात करणारे पुतळे.दुकानासमोर पार्किंगसाठी असलेल्या जागेवर केलेले अतिक्रमण.रस्त्यात ठेवलेले कपड्यांचे स्टॅंड.दुचाकीच्या पार्किंगमध्ये किरकोळ विक्रेत्यांनी उभ्या केलेल्या हातगाड्या.पिंपरी बाजार पेठ - रस्त्यावर ठेवलेले कपड्यांचे रॅक व चपलांचे स्टॅंड.दुकानदाराने रस्त्यावर रचून ठेवलेल्या बॅग.दुचाकीच्या पार्किंगमध्ये किरकोळ विक्रेत्यांनी उभ्या केलेल्या हातगाड्या.रस्त्यावर मांडलेले कपड्यांचे रॅक व जाहिरात करणारे पुतळे.दुकानासमोर पार्किंगसाठी असलेल्या जागेवर केलेले अतिक्रमण.रस्त्यात ठेवलेले कपड्यांचे स्टॅंड.पिंपरी बाजार पेठ - रस्त्यावर ठेवलेले कपड्यांचे रॅक व चपलांचे स्टॅंड.दुकानदाराने रस्त्यावर रचून ठेवलेल्या बॅग.दुचाकीच्या पार्किंगमध्ये किरकोळ विक्रेत्यांनी उभ्या केलेल्या हातगाड्या.रस्त्यावर मांडलेले कपड्यांचे रॅक व जाहिरात करणारे पुतळे.दुकानासमोर पार्किंगसाठी असलेल्या जागेवर केलेले अतिक्रमण.रस्त्यात ठेवलेले कपड्यांचे स्टॅंड.पिंपरी बाजार पेठ - रस्त्यावर ठेवलेले कपड्यांचे रॅक व चपलांचे स्टॅंड.दुकानदाराने रस्त्यावर रचून ठेवलेल्या बॅग.दुचाकीच्या पार्किंगमध्ये किरकोळ विक्रेत्यांनी उभ्या केलेल्या हातगाड्या.रस्त्यावर मांडलेले कपड्यांचे रॅक व जाहिरात करणारे पुतळे.दुकानासमोर पार्किंगसाठी असलेल्या जागेवर केलेले अतिक्रमण.रस्त्यात ठेवलेले कपड्यांचे स्टॅंड.पिंपरी बाजारपेठेतील रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. दुकानांसमोर दुचाकी पार्किंगसाठी असलेल्या जागेवर कपड्यांचे रॅक लावून ठेवलेले असतात. एका व्यापाऱ्याने रस्त्यावरच चप्पल विक्रीचा स्टॉल लावला आहे. दुकानासमोरच हातगाड्या लावल्या जातात. दुकानदारांनी त्यांचे साहित्य रचून ठेवल्याने नागरिकांना ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. अशा व्यापाऱ्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. (अरुण गायकवाड, सकाळ छायाचित्रसेवा)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.