Pulses Pulses
फोटोग्राफी

कोणत्या दिवशी खावी कोणती डाळ ? जाणून घ्या!

आहारात नियमित डाळींचे सेवन करणे, हे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे.

भूषण श्रीखंडे
रविवार ब्रह्मवर्त पुराणानुसार रविवारी मसुर डाळ, आले आणि लाल रंगाची रस्सा भाजी खाऊ नये. मात्र, रविवारी चनाडाळ आणि मुगडाळ खाणे शुभ असते.
सोमवार उडीद डाळ अथवा तुरडाळ सोमवारी खाणे आरोग्यासाठी चांगले असते.
मंगळवार मसूरची डाळ मंगळवारी खाणे शुभ परिणाम वाढविण्यासाठी उपयोगी आहे.
बुधवार मुगडाळ अथवा सालवाली मुगडाळ बुधवारी खाणे आरोग्य, बुद्धी आणि आर्थिक फायद्यासाठी लाभदायक आहे.
गुरुवार चनाडाळ गुरुवारी खाणे गुरूचे शुभफळ मिळण्यासाठी लाभदायक आहे.
शुक्रवार मुगडाळ आणि कुळीथडाळचे सेवन शुक्रवारी करणे खुप लाभदायक आहे.
शनिवार काळी उडीदडाळ, मटार आणि मसूरडाळ शनिवारी खाणे लाभदायक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

America-Israel: ट्रम्प-नेतान्याहूंमध्ये खडाजंगी? युद्धाच्या धोरणावरून मतभेद; अमेरिकेतील माध्यमांचे वृत्त

Bakrid Sacrifice Rule: गायीची कुर्बानी अनिवार्य नाही, बकरीदपूर्वी हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; धार्मिक परंपरेबाबत स्पष्ट भूमिका

ITI Admissions 2026: राज्यातील शासकीय-खासगी आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; १,५७,६६४ जागांसाठी संधी

GT vs CSK Live: साई सुदर्शनचे शतक हुकले! शुभमन, बटलरनेही झोडले! चेन्नईसमोर मोठं लक्ष्य, संजू सॅमसन फलंदाजीला येणार का?

Government Employee: सरकारी कर्मचाऱ्यांच्या आता फक्त विनंती बदल्या! राज्य सरकारचा मोठा निर्णय, आंदोलनाला यश

SCROLL FOR NEXT