India Should Aware From England In death Overs For Semi Final T20 World Cup 2022  esakal
फोटोग्राफी

IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध सामन्याची 'ही' षटके भारताचा करू शकतात घात

अनिरुद्ध संकपाळ

T20 World Cup 2022 India Vs England : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमी फायनल सामना अॅडलेडवर होत आहे. यंदाच्या वर्ल्डकपमधील दोन तुल्यबळ आणि पॉवर पॅक्ट संघ एकमेकांना भिडणार आहेत त्यामुळे संघांचा कच्चा दुवा आणि तादक याची चर्चा सुरू आहे. इंग्लंडने यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये डेथ ऑव्हर्स आपली ताकद असल्याचे दाखवून दिले आहे त्यामुळे या डेथ झोनपासूनच भारताला सावधान रहावे लागणार आहे.

मात्र भारताला इंग्लंडच्या एका गोष्टीपासून सावध राहण्याची गरज आहे. ती गोष्ट म्हणजे त्यांची 16 ते 20 षटकांमधील डेथ बॉलिंग.
इंग्लंडने अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात डेथ ओव्हरमध्ये 23 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
याचबरोबर आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात त्यांनी 30 धावात 7 फलंदाज गारद केले.
इंग्लंडने बलाढ्य अशा न्यूझीलंडविरूद्ध देखील डेथ ओव्हरमध्ये तगडा मारा करत त्यांना 3 विकेट्सच्या मोबदल्यात फक्त 36 धावा करू दिल्या.
सुपर 12 मधील आपल्या महत्वाच्या सामन्यात श्रीलंकेविरूद्ध इंग्लंडने डेथ ओव्हरमध्ये 5 फलंदाज टिपत फक्त 25 धावा दिल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT