India T20 World Cup 2022 Squad Rohit Sharma 
फोटोग्राफी

T20 World Cup India Squad : रोहित - द्रविड कोणाचे तिकीट कापणार; 'पाच' जण रडारवर?

अनिरुद्ध संकपाळ
Ravi Bishnoi : रवी बिश्नोईने भारताकडून 10 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 16 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या पाहता युझवेंद्र चहल ही निवडसमितीची पहिली पसंती असले. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता नाही.
Ishan Kishan : भारताचा धडाकेबाज फलंदाज ज्याने 14 सामन्यात 430 धावा केल्या आहेत अशा इशान किशनला देखील वर्ल्डकप संघात स्थान मिळण्याची शक्यता नाही. कारण संघात ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक हे दोन विकेटकिपर आधीपासूनच संघात आहेत.
Deepak Chahar : दीपक चहरने आपले अष्टपैलूत्व सिद्ध करून दाखवले. तो नुकताच दुखापतीतून सावरला आहे. मात्र याचबरोबर जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल देखील फिट झाले असून दीपक चहरच्या संघातील समावेशाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
Shardul Thakur : अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर 25 सामन्यात 33 विकेट घेतल्या आहेत. मात्र त्याला फेब्रुवारीपासून भारतीय संघात खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने आपल्या शेवटच्या सामन्यात देखील 2 विकेट घेतल्या होत्या. मात्र वर्ल्डकप संघात त्याचा समावेश होईल असे दिसत नाही.
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरने यावर्षी टी 20 क्रिकेटमध्ये भारताकूडन चांगली कामगिरी केली आहे. त्याने 14 सामन्यात 45 च्या सरासरी आणि 143 च्या स्ट्राईक रेटने 449 धावा केल्या आहेत. तरी देखील त्याला आशिया कपसाठीच्या संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे वर्ल्डकप संघात देखील त्याचा समावेश होणे अवघड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Viral: पहिल्यांदा चावला तर १० दिवस तुरुंग; पुन्हा चावला तर आजीवन कारावास, भटक्या कुत्र्यांसाठी प्रशासनाचा अनोखा नियम

BMWने उडवलं, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, पत्नी गंभीर; महिलेला अटक

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुधा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

SCROLL FOR NEXT