Indian and Pakistani Army officials exchange sweets on border on new year  Esakal
फोटोग्राफी

बॉर्डरवर भारत-पाक जवानांमध्ये गोडवा; एकमेकांना दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!

नववर्षाच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी (India Pakistan Soldiers) सीमेवर एकमेकांना मिठाई (Exchange Sweets) देऊन नववर्षाच्या शुभेच्छा (New Year Wishes) दिल्या.

सकाळ डिजिटल टीम

भारत पाकिस्तान सीमेवर (India Pak Border) सैनिकांनी एकमेकांना मिठाई (Sweets Exchange) देऊन नववर्षाच्या शुभेच्छा (New Year Wishes) दिल्या. नियंत्रण रेषेवरील (LOC) विविध ठिकाणी दोन्ही देशांच्या सैनिकांनी एकमेकांना मिठाई दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात धाव, सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, "आम्ही पाहू"

Devendra Fadnavis:...हा तर पोळी भाजण्याचा डाव; दिल्लीतील आंदोलनावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Maharashtra Revenue Department: महसूल विभागाच्या सेवाप्रवेश नियमांत ५० वर्षांनंतर बदल; चंद्रशेखर बावनकुळे: मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Live Updates Marathi : सरकार नीट परीक्षेच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चेला तयार

Petrol-Diesel Price Today: अमेरिकेत पेट्रोल महागल्यानंतर आज भारतात पेट्रोल-डिझेलचे दर अपडेट! मुंबई-पुण्यात काय आहे भाव?

SCROLL FOR NEXT