Indian Army Day 2022 esakal
फोटोग्राफी

Army Day : सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकला भारत-पाक सिमेवर

सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि भारताचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांचा सन्मान दिवस

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिन (Indian Army Day 2022) फील्ड मार्शल केएम करिअप्पा (Lieutenant General KM Kariappa) यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. भारताचा 74 वा लष्कर दिन यंदा साजरा होत आहे. नवी दिल्ली आणि सर्व लष्करी मुख्यालयात 15 जानेवारी रोजी लष्करी परेड, लष्करी प्रदर्शन आणि इतर कार्यक्रम आयोजित केले जाते.

सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि भारताचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. हा दिवस वेगवेगळ्या पध्दतीने सादरा केला जातो. या दिवसात खादीला ही तितकेच महत्त्व असते. राजस्थानातील जैसलमेरमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर 'खादी' पासून बनवलेला जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज प्रदर्शित करण्यात आला. हा ध्वज 225 फूट लांब आणि 150 फूट रुंद आहे. (Jaisalmer in Rajasthan India Pakistan Border National Flag Displayed)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT