indian cricket team 5 flop cricketers wife beautiful hot and sexy glamorous 
फोटोग्राफी

पाच फ्लॉप क्रिकेटर्सच्या पत्नी म्हणजे सौंदर्याची खाण

या क्रिकेटपटूंची कारकीर्द तितकीशी चमकदार नसली तरी त्यांच्या पत्नी अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहेत.

Kiran Mahanavar

प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते एकदा तरी आपल्या देशासाठी क्रिकेट खेळावे आणि खूप नाव कमवावे. पण असे काही 5 भारतीय क्रिकेटपटू आहे. ज्यांना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली, परंतु त्यांना फायदा नाही घेता नाही आला. फ्लॉप कामगिरीमुळे हे 5 खेळाडू टीम इंडियातून बाहेर गेले, काहींनी मजबुरीने क्रिकेटमधून निवृत्तीही घेतली. या क्रिकेटपटूंची कारकीर्द तितकीशी चमकदार नसली तरी त्यांच्या पत्नी अतिशय सुंदर आणि ग्लॅमरस आहेत.

मनोज तिवारीची पत्नी सुष्मिता रॉय ही क्रिकेटर्सच्या पत्नींमध्ये सर्वात सुंदर आणि हॉट मानली जाते. सुष्मिता रॉय तिच्या स्टायलिश लूकमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते आणि चाहत्यांमध्येही ती खूप लोकप्रिय आहे.
अशोक डिंडाची पत्नी श्रेयसी रुद्र खूपच सुंदर आहे आणि ती आपल्या सौंदर्याने बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकते. श्रेयसी तिच्या फिटनेसची आणि तिच्या सौंदर्याची पूर्ण काळजी घेते.अशोक डिंडाची 2009 साली भारतीय संघात निवड झाली होती, मात्र तो भारतीय संघासाठी आपली क्रिकेट कारकीर्द बरीच वर्षे खेळू शकला नाही.
विनय कुमारची पत्नी रिचा सिंग पूर्णपणे स्टाइलिश आणि ग्लॅमरस आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये विनय कुमारचे लग्न झाले. ऋचा सिंग ही वाराणसीची रहिवासी आहे. रिचा सिंग बेंगळुरू येथील इंटिग्रिटी स्पोर्ट्स कंपनीच्या संचालक आहेत. यासोबतच रिचा सिंगला लेखन आणि फॅशन डिझायनरचीही आवड आहे.
स्टुअर्ट बिन्नीने 2012 मध्ये मयंती लँगरशी लग्न केले होते. मयंती लँगर खूप सुंदर आहे आणि तुम्ही सर्वांनी मयंती लँगरला सामन्यादरम्यान खेळाडूंची मुलाखत घेताना पाहिले असेल, कारण मयंती लँगर ही एक स्पोर्ट्स अँकर आहे जी सामन्यादरम्यान खेळाडूंची मुलाखत घेते.
परविंदर अवानाचे 6 मार्च 2018 रोजी लग्न झाले होते आणि त्यांनी दिल्ली पोलिसात कार्यरत असलेल्या पोलिस इन्स्पेक्टरशी लग्न केले होते. परविंदर अवाना यांच्या पत्नीचे नाव संगीता कसना आहे. परविंदर अवानाचे क्रिकेट करिअर भारतीय संघासाठी फार काही करू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT