Harbhajan singh esakal
फोटोग्राफी

Photo : फिरकीपटू हरभजन सिंगचा नाशिकच्या संस्कृती हॉटेलच्या जेवणावर ताव

त्र्यंबकेश्वरच्या पवित्र रस्त्यावरील ग्रामीण संस्कृती जपणाऱ्या हॉटेल संस्कृतीला भारताचा प्रसिद्ध क्रिकेटवीर हरभजन सिंग यांनी आज भेट दिली.

केशव मते

त्र्यंबकेश्वरच्या पवित्र रस्त्यावरील ग्रामीण संस्कृती जपणाऱ्या हॉटेल संस्कृतीला भारताचा प्रसिद्ध क्रिकेटवीर हरभजन सिंग यांनी आज भेट दिली. संस्कृती मधील आपलं गाव, तेथील बलुतेदार, गणपती मंदिर, पाटीलवाडा, गडकिल्ले बघून समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रची संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. संस्कृतीचे संचालक श्री. दिग्विजय शिवाजी मानकर यांनी त्यांना सर्व उपक्रमाची माहिती दिली. त्यांनी पाटीलवाडा येथे पाटावर बसून महाराष्ट्रीयन पदार्थांचाही आस्वाद घेतला.यीव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT