Indian Railway Ticket  Sakal
फोटोग्राफी

Indian Railway: तिकीट कन्फर्म नसतानाही करू शकता ट्रेनने प्रवास? जाणून घ्या नियम

तिकीट कन्फर्म नसतानाही तुम्ही ट्रेननं प्रवास करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Indian Railway Ticket: प्रवास करण्यासाठी लोक विविध प्रकारच्या वाहनांचा वापर करतात. कोणी बसने तर कोणी स्वतःच्या वाहनाने प्रवास करणे पसंत करतात. पण कधी कधी लोकांना जास्त अंतराचा प्रवास करायचा असतो, अशावेळी स्वस्त आणि आरामदायी प्रवासाठी लोक ट्रेनचा पर्याय निवडतात. रेल्वेने प्रवास करताना अनेक सुविधा उपलब्ध असतात. ट्रेनमध्ये आरामदायी आसने, खाण्यापिण्याच्या सुविधा आणि टॉयलेटची सुविधाही उपलब्ध आहे. जर तुम्हालाही ट्रेनने प्रवास करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला सहसा आगाऊ तिकीट बुक करावे लागते कारण लगेच तिकीट मिळणे जवळपास अवघड होऊन बसते. अशा परिस्थितीत ज्या लोकांना काही महत्त्वाच्या कामासाठी अचानक ट्रेनने प्रवास करावा लागतो, तेव्हा कन्फर्म तिकीट न केल्यामुळे या लोकांना प्रवास करता येत नाही. पण रेल्वेचा एक नियम आहे, त्यानुसार तुम्ही रिझर्व्हेशन तिकीटाशिवाय ट्रेनने प्रवास करू शकता. तर हे कसे होईल हे जाणून घेऊया. (Travel by train even without a confirm ticket. Learn the rules)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT