इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम् कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) भारतीय रेल्वेच्यावतीने पॉड हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे.  Sakal
फोटोग्राफी

मुंबईत रेल्वे स्थानकात 'पॉड हॉटेल'; कमी दरात मिळणार रूम

सकाळ डिजिटल टीम

भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल येथे पॉड हॉटेल उभारले आहे.

मुंबई : लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवाशांना, पर्यटकांना तात्पुरत्या कालावधीसाठी निवास करण्यास अनेक अडचणी येत होत्या. ज्याठिकाणी निवासाची सोय आहे, तिथे जादा पैसे मोजावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना, पर्यटकांना तात्पुरत्या निवासासाठी ‘पॉड हॉटेल' (Pod Hotel)किफायतशीर दरात सुरू करण्यात आले आहे. भारतीय रेल्वेतील मुंबई सेंट्रल (Mumbai Central Railway)येथील पहिल्या पॉड हॉटेलचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी बुधवारी, (ता.17) रोजी करून प्रवाशांच्या, पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT