iPhone 15 Pro Max esakal
फोटोग्राफी

iPhone 15 Pro Max : आयफोन प्रेमींसाठी खुशखबर, लाँच होण्याआधीच लूक व्हायरल, पाहा एका क्लिकवर

माहितीनुसार या नव्या सीरिजचं डिझाईन मात्र जरा हटके असणार आहे

सकाळ ऑनलाईन टीम

iPhone 15 Pro Max : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच iPhone 15 सीरीज लाँच होणार याबाबत यूजर्सला उत्सुकता होती. मात्र काही कारणास्तव सीरीजच्या लाँचिंगला उशीर झाला. मात्र नवीन सीरिजचं डिझाईन समोर आलं आहे. पण माहितीनुसार या नव्या सीरिजचं डिझाईन मात्र जरा हटके असणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन आयफोन घेणार असाल तर आधी हे डिझाइन्स पाहून घ्यायला हरकत नाही. (Apple Iphone)

आयफोनच्या या नवीन सीरिजमधील फोनचा लूक हा थोडा हटके देण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने आयफोन घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे.
फोनची खासियत म्हणजे त्याचा कॅमेरा आहे. या मॉडेलमध्ये मल्टीफोकल कॅमेरा आणि पेरिस्कोप लेन्स असणारा हा कॅमेरा ड्युअल मॉड्यूल आहे. त्यामुळे पिक्चर क्वालिटीही जबरदस्त असणार आहे.
आयफोन 14 च्या तुलनेत iPhone 15 Pro Max मध्ये एलईडी लाईटसुद्धा मोठी असेल.
iPhone 15 Pro Max डिझाइन एवढं आकर्षक आहे की तुम्ही हा फोन विकत घेण्यापासून स्वत:ला आवर घालू शकणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात, १४४ वर्षांची आहे परंपरा

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT