IPL Auction 2022 SAKAL
फोटोग्राफी

IPL 2022 प्लेअर रिटेन्शनमध्ये सर्वाधिक कंजूस कोण?

Kiran Mahanavar

१२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएल मेगा ऑक्शन २०२२ (IPL Mega Auction 2022) ला सुरूवात होण्याआधी प्रत्येक संघाकडे किती बँक बॅलेन्स शिल्लक आहे हे पाहणे गरजेचे आहे. कारण, काही संघांनी रिटेन्शनदरम्यान आपला हात ढिला सोडला होता. तर काही फ्रेंचायजींनी रिटेन्शनमध्ये बरेच पैसे वाचवले आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) : रविंद्र जडेजा १६ कोटी रूपये, महेंद्रसिंह धोनी १२ कोटी रूपये, मोईन अली ८ कोटी रुपये, ऋतुराज गायकवाड ६ कोटी रूपये. मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ४८ कोटी.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) : रोहित शर्मा १६ कोटी रूपये, जसप्रीत बुमराह १२ कोटी रूपये, सूर्यकुमार यादव ८ कोटी रूपये, कायरन पोलार्ड ६ कोटी रूपये. मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ४८ कोटी रुपये.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) : विराट कोहली १५ कोटी रूपये, ग्लेन मॅक्सवेल ११ कोटी रूपये, मोहम्मद सिराज ७ कोटी रूपये. मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ५७ कोटी रूपये.
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) : केन विलियमसन १४ कोटी रूपये, अब्दुल समाद ४ कोटी रूपये, उमरान मलिक ४ कोटी रूपये. मेगा ऑक्शनसाठी शिल्लक ६८ कोटी.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संजू सॅमसन 14 कोटी रूपये, जोस बटलर 10 कोटी रूपये, यशस्वी जैसवाल 4 कोटी रूपये. मेगा ऑक्शनसाठी शिल्लक 62 कोटी.
कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) : आंद्रे रसेल 12 कोटी रूपये, वरुण चक्रवर्ती 8 कोटी रूपये, व्यकटेश अय्यर 8 कोटी रूपये, सुनिल नरेन 6 कोटी रूपये. मेगा ऑक्शनसाठी शिल्लक 48 कोटी रूपये.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) : ऋषभ पंत 16 कोटी रूपये, अक्षर पटेल 9 कोटी रूपये, पृथ्वी शॉ 7.5 कोटी रूपये, अॅन्रीच नॉर्खिया 6.5 कोटी रूपये. मेगा आक्शनसाठी शिल्लक 47.5 कोटी रूपये.
पंजाब किंग्ज (Punjab Kings) : मयांक अग्रवाल 12 कोटी रूपये, अर्शदीप सिंग 4 कोटी रूपये. मेगा ऑक्शनसाठी शिल्लक 72 कोटी रूपये.
अहमदाबाद (Ahmedabad) : हार्दिक पांड्या 15 कोटी रूपये, राशिद खान 15 कोटी रूपये, शुभमन गिल 8 कोटी रूपये. मेगा ऑक्शनसाठी शिल्लक 52 कोटी रूपये.
लखनौ (Lucknow) : केएल राहुल 17 कोटी रूपये, मार्कस स्टॉयनिस 9.2 कोटी रूपये, रवी बिश्नोई 4 कोटी रूपये, मेगा ऑक्शनसाठी शिल्लक 58 कोटी रूपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT