Lucknow Super Giant sakal
फोटोग्राफी

IPL Auction : राहुलचा नवाबी थाट लखनऊच्या बजेटवर बोजा ठरणार?

Kiran Mahanavar

लखनौ फ्रँचायझीने मेगा लिलावापूर्वी केएल राहुल, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस आणि अनकॅप्ड लेग-स्पिनर रवी बिश्नोई यांचा समावेश केला आहे. 29 वर्षीय हा IPL 2018 पासून लीगमधील सर्वात सातत्यपूर्ण फलंदाज ठरला आहे. फ्रँचायझीने त्याच्याकडे संघाचे कर्णधारपदही सोपवले आहे. राहुलला लखनौ फ्रँचायझीने १७ कोटी रुपयांना करारबद्ध केले आहे.

राहुलने कर्णधार विराट कोहलीच्या पगाराची बरोबरी केली आणि तो संयुक्तपणे आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला. 2021 च्या आयपीएल हंगामात कोहलीला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने 17 कोटी रुपये दिले होते. तथापि, 2022 च्या हंगामात त्याला RCB ने 15 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. राहुल आणि रवी गेल्या मोसमात पंजाब किंग्जकडून खेळायचे. त्याचवेळी स्टॉइनिस दिल्ली संघात होता.

हे खेळाडू निवडले : केएल राहुल, मार्कस स्टॉइनिस, रवी बिश्नोई

  • पर्समधून कापलेली रक्कम : 30.2 कोटी

  • मेगा लिलावात पर्समध्ये किती असतील : 58 कोटी

केएल राहुल (KL Rahul) १७ कोटी
मार्कस स्टोइनिस (Marcus Stoinis) ९.२ कोटी
रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) 4 कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Festival Travel: बाप्पाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ५,००० जादा बसेस धावणार!

Shivsena : 'राजू शेट्टींची प्रकरणे माझ्याकडे, सतेज पाटील बगलबच्च्यांना पुढे करतात'; 'शक्तिपीठ'वरून क्षीरसागरांच्या शिलेदाराची टीका

Latest Marathi News Live Updates : महाबळेश्वरातील वेण्णा नदीचे पाणी रस्त्यावर, पाचगणीत सतत पावसाच्या धारा

'८७ रुपयांचा शाईचा पेन'ची रशियातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड; बालकलाकाराचा आनंद गगनात मावेना

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर महिनाभरात २.२४ लाख वाहनांची वर्दळ; एका महिन्यात २० कोटींचा महसूल

SCROLL FOR NEXT