IPL Auction 2022 Punjab Kings Team Players List Retained sakal
फोटोग्राफी

IPL Auction | रिटेंशनमध्ये 'हच्चा' राखून खेळी करणारा प्रितीचा पंजाब लिलावात 'गुच्चा' मारणार?

Kiran Mahanavar

पंजाबमध्ये यावेळी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. फ्रँचायझीने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले. केएल राहुलने स्वतःला कायम ठेवण्यास नकार दिला होता. यानंतर पंजाब किंग्जने मयंक अग्रवालला पहिल्या स्थानावर कायम ठेवले. मयंक गेल्या काही दिवसांपासून फॉर्मात आहे. तो मोठा आणि तुफानी डाव खेळण्यास सक्षम आहे. फ्रँचायझीने अनकॅप्ड वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगलाही कायम ठेवले आहे.

या खेळाडूंना फ्रेंचायझीने कायम ठेवले आहे : मयंक अग्रवाल, अर्शदीप सिंग

  • पर्समधून कापलेली रक्कम: 18 कोटी

  • मेगा लिलावात पर्समध्ये किती असतील : 72 कोटी

खेळाडू 1 | मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) 12 कोटी रु
खेळाडू 2 | अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) 4 कोटी रु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT