Rajasthan Royals Team Players List Retained sakal
फोटोग्राफी

IPL Auction - अपने पास बहुत पैसा है; मोठे मासे गळाला लावण्याची रॉयल्सकडे संधी

Kiran Mahanavar

राजस्थानने यावर्षी बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरला सोडले. फ्रँचायझीचा हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करत स्टोक्सने यंदा आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आर्चर अनफिट असल्यामुळे सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून दूर आहे. संघाने गेल्या मोसमापासून कर्णधार संजू सॅमसनला कायम ठेवले आहे. त्याच वेळी, उर्वरित दोन खेळाडू इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर आणि भारताची युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल असतील.(Rajasthan Royals)

या खेळाडूंना फ्रेंचायझीने कायम ठेवले आहे : संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल

  • पर्समधून वजा केलेली रक्कम : 28 कोटी

  • मेगा लिलावात पर्समध्ये किती असेल : 62 कोटी

खेळाडू 1 | संजू सैमसन (Sanju Samson) 14 कोटी रु
खेळाडू 2 | जोस बटलर (Jos Buttler) 10 कोटी रु
खेळाडू 3 | यशस्वी जायसवाल (Yashasvi Jaiswal) ४ कोटी रु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

SCROLL FOR NEXT