Mumbai Indians  Twitter
फोटोग्राफी

IPL 2021 : मुंबई इंडियन्स फॅमिलीची खास झलक; फोटो एकदा पाहाच

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू युएईमध्ये पोहचले आहेत.

सुशांत जाधव

युएईच्या मैदानात रंगण्यासाठी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी सर्व खेळाडू एकत्रित येत आहेत. इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघाचा पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर टीम इंडियातील मुंबईचे खेळाडू युएईमध्ये दाखल झाले आहेत. इंग्लंडहून पोहचलेल्या सर्वांना 6 दिवसांच्या क्वांरटाईनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर इतर संघातील मंडळींसोबत बायोबबलमध्ये प्रवेश दिला जाईल. पाहा युएईत असलेल्या मुंबई इंडियन्स फॅमिलीचे खास क्षण....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT