Jalgaon Ganpati visarjan sakal media
जळगावमध्ये मानाच्या गणपतीला विसर्जनासाठी वाहनात घेऊन जाताना उपमहापौर कुलभूषण पाटील व आमदार सुरेश भोळे यांच्यासह गणेशभक्त उपस्थित होते.जळगाव शहराचा महापालिकेचा मानाचा गणपती विसर्जनासाठी घेऊन जाताना महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, आमदार सुरेश भोळे, स्थायी सभापती राजेंद्र पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी.डोक्यावर गणपली बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाताना गणेश भक्त.मानाच्या गणरायाला अखेरचा भावपूर्ण निरोप देण्यासाठी होडीतून तलावामध्ये गणेश मुर्ती घेऊन जाताना गणेशभक्त.मेहरून तलाव येथील गणेश घाटावर संकलित केलेल्या गणेश मुर्ती विसर्जनासाठी होडीवर नेताना स्वयंसेवक.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.