sonali chauhan  Team esakal
फोटोग्राफी

सोनालीच्या 'हॉटनेस'मुळे चाहत्यांना भुरळ; नजर हटणार नाही

कुणाल देशमुख या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेल्या य़ा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठं यश संपादन केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडचा लव्हर बॉय (lover boy) म्हणून इमरान हाश्मीची (imran hashmi) वेगळी ओळख आहे. मर्डरमध्ये (murder) त्याच्या किसिंग सीनमुळे (kissing scene) तो कमालीचा लोकप्रिय झाला. त्यानंतर त्याची बॉलीवूडमध्ये ओळख सिरियल किसर अशीच झाली. त्याच्या वाट्याला बरचसं यश आलं. त्यानं काही हिट सिनेमेही दिले. जन्नतमध्ये त्याच्या जोडीला सोनाली चौहान (sonali chauhan) नावाची अभिनेत्री होती. कुणाल देशमुख या दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेल्या य़ा चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठं यश संपादन केलं होतं. सोनालीला त्यातून ब्रेक मिळाला. (jannat actress sonal chauhan shared hot photos viral on social media yst88)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

Latest Marathi News Updates : - पंढरपुरात मुसळधार पावसाची हजेरी, नागरिकांची मोठी तारांबळ उडाली

Hingoli News: अडीच तासांची थरारक प्रतीक्षा; पुरात अडकलेल्या युवकाला ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून वाचवले

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

SCROLL FOR NEXT