jay jay swami samarth serial special episode on datta jayanti 2022 colors marathi sakal
फोटोग्राफी

Datta Jayanti 2022: स्वामी समर्थ घेणार दत्त अवतार! वार करायला आलेला एकनाथ जाणार शरण?

आज दत्त जयंती विशेष भागात पहा, स्वामी समर्थांची लीला..

नीलेश अडसूळ

jay jay swami samarth: सध्या पौराणिक मालिकांचे सत्र जोरदार सुरू आहे. प्रत्येक वाहिनीवर किमान एक तरी पौराणिक चारित्रावर आधारित मालिका सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठी वरील 'जय जय स्वामी समर्थ'.. या मालिकेतून अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची चरित्रगाथा सांगण्यात आली आहे. ही मालिका सध्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली असून एक रंजक आणि महत्वाचा टप्पा जवळ आला आहे. आज दत्त जयंती निमित्त स्वामी समर्थ दत्त अवतार धारण करणार आहेत.

(jay jay swami samarth serial special episode on datta jayanti 2022 colors marathi)

सध्या मालिकेत चेटूकवाला एकनाथ आला आहे.
स्वामी समर्थांना संपवण्यासाठी त्याला आणले गेले आहे.
चेटूकवाला एकनाथ त्याच्या तंत्र मंत्र विद्येच्या मदतीने स्वामी समर्थांना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो पण स्वामींच्या दैवी सामर्थ्यासमोर त्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरतात.
राग अनावर होऊन एकनाथ साक्षात स्वामींवर कुऱ्हाड ऊगारतो.
त्याच क्षणी स्वामी त्याला आपल्या दिव्य रुपाचे दर्शन देतात.
स्वामींचे दिव्य तेज पाहून तो अचंबित होतो.
स्वामी समर्थ दत्तगुरूंचा अवतार धरण करतात आणि एकनाथ समोर उभे राहतात.
आज दत्त जयंती निमित्त हा विशेष भाग दाखवण्यात येणार असून एकनाथ स्वामींचा गुरु म्हणून स्विकार करणार का ही आज कळेल..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT