jeev zala yedapisa fame vidula chaugule enjoying snow in australia sakal
फोटोग्राफी

Photo : अभिनेत्री विदुला चौगुले खेळतेय बर्फात..

अभिनेत्री विदुला चौगुले ऑस्ट्रेलियात सुट्टी एन्जॉय करत असून तिने खास फोटो शेअर केले आहेत.

नीलेश अडसूळ

vidula chaugule : 'जीव झाला येडापिसा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले. मालिकेत सिद्धीची भूमिका साकारुन विदुलाने तिच्यातील अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवून दिली. अल्पावधीतच विदुलाने प्रेक्षकांना वेड लावलं. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. विदुला गेले काही दिवस ऑस्ट्रेलिया येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्याचेच हे खास फोटो.

कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री विदुला चौगुले सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.
अभिनयासोबतच विदुलाला भटकंतीची फार आवड आहे.
विदुला सध्या ऑस्ट्रेलियात फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटतेय.
ऑस्ट्रेलियातील वेगवेगळ्या ठिकाणाचे फोटो विदुला सोशल मिडियावर शेअर करत आहे.
नुकतेच तिने बर्फात आनंद घेतानाचे फोटो शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: भाजप आमदाराने रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली; मुंबईतील धक्कादायक घटना, कारण काय?

BMC Election: महापालिका निवडणुकीसाठी पोलीस सज्ज! मनाई आदेशांसह विशेष पथके तैनात; गुन्ह्यांवरही कडक नजर

Malaika Arora Fitness: 52 व्या वर्षीही मलायका अरोरा इतकी फिट कशी? हे आहे सिक्रेट; जेवणात भात...सकाळी तूप

Latest Marathi News Live Update : मालेगावमध्ये भीषण अपघात, वाहनाने दिली विद्यार्थिनीला धडक

Ichalkaranji Election : इचलकरंजीत विरोधकांची मोठी मोट बांधणी; १० पक्षांची ‘शिव–शाहू विकास आघाडी’ एकाच चिन्हावर लढणार

SCROLL FOR NEXT