Jindal Fire Accident  esakal
फोटोग्राफी

Jindal Fire Accident : जिंदाल कंपनीतील 15 जखमी कामगार उपचारास नाशिकमध्ये दाखल

केशव मते

इगतपुरी : तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म कंपनीत भीषण स्फोट होऊन आगीने तांडव घातले आहे. या घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील सर्वांत मोठा असणाऱ्या जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यातील एस एस पी २ या प्लँटमध्ये रविवार ( ता.१ रोजी ) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बॉयलर हीट झाल्याने मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली आहे.

जिंदाल कंपनीतील जखमी कामगार ः
राकेश सिंग, गणेश यादव, हिरामण यादव, पबित्रा मोहंती, सरजीत कुमार, कैलास कुमार, श्यामसुंदर यादव, श्रद्धा गोस्वामी, याचिका कटियार, पूजा सिंग, तालिम अबू, मनोज पाठक, लखन सिंग, गजेंद्र सिंग, सूर्यकुमार रावत.

या सर्व जखमींना नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या संबंधी व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT