Karnatak Maharasthra Row esakal
फोटोग्राफी

Karnatak Maharasthra Row: कर्नाटकाच्या बसवर 'जय महाराष्ट्र'चा एल्गार

राज्यातील राजकारण सध्या वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसते आहे.

सकाळ डिजिटल टीम

Karnatak Maharasthra Row pune swarget bus depo: राज्यातील राजकारण सध्या वेगवेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसते आहे. आता कर्नाटक महाराष्ट्र असा वाद समोर आला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद रंगला आहे. राज्यभर त्यावरुन निदर्शनं होताना दिसून येत आहे. पुण्यातही त्या घटनेचे जोरदार पडसाद उमटले आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला
आता कर्नाटक महाराष्ट्र असा वाद समोर आला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद रंगला आहे. राज्यभर त्यावरुन निदर्शनं होताना दिसून येत आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे.
कित्येक कार्यकर्त्यांनी जय महाराष्ट्र असे लिहून आपला निषेध व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर देखील महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असा वाद दिसून आला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकाच्या बसेसला काळे फासले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT