फोटोग्राफी

Karwa Chauth 2021 : तुमच्या पत्नीला हमखास आवडेल असे गिफ्ट द्या

सकाळ डिजिटल टीम

करवा चौथच्या व्रताची सुरवात सरगी पासून होते. व्रत करणाऱ्या सुवासिनी महिला पहाटे उठून सरगी खातात. सरगीमधील पदार्था सुवासिन महिलांच्या सासू बनवितात. सरगी खाल्यानंतर महिला दिवसभर काहीच खात नाही. इतकेच नव्हे तर चंद्र दिसेपर्यंत पाण्याचा घोट देखील घेत नाही. सुवासिनी महिला पतीला दिर्घायुष्य मिळावे यासाठी व्रत ठेवतात आणि आपले प्रेम व्यक्त करतात आणि या दिवशी पुरुष आपल्या पत्नीसाठी काहीतरी स्पेशल गिफ्ट देतात. या करवा चौथला आम्ही तुम्हाला असे गिफ्ट सुचवणार आहोत जे तुमच्या पत्नीला नक्की आवडतील. तुमच्या पत्नीला हे गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करू शकता......ट्राय करा हे पर्याय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Changes : रामनवमीनिमित्त पुणे शहरात गुरुवारी वाहतुकीत बदल

भारत पाकिस्तानसारखा 'दलाल देश' नाही; सर्वपक्षीय बैठकीत इराण युद्धात मध्यस्थीच्या मुद्द्यावर जयशंकर यांचं उत्तर

Solapur News : विखे-पाटलांचे कडक आदेश: अधिकाऱ्यांची पळापळ, माढ्यात पाणीच पाणी!

Customs Duty: कस्टम ड्यूटी पेमेंटमध्ये मोठा बदल! UPI द्वारे पेमेंटला मंजुरी; CBIC चा मोठा निर्णय, नेमकी प्रक्रिया काय?

वकिलाचे न्यायमूर्ती झालो, आता निवृत्तीला आलो तरी रुग्णालय नाही; मेळघाटातल्या कुपोषणावरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं

SCROLL FOR NEXT