Karwa chauth 2022 Esakal
फोटोग्राफी

Karwa chauth 2022 : करवा चौथसाठी लेटेस्ट मेहेंदी डिजाईन्स; फक्त 5 मिनिटात काढा आकर्षक मेहेंदी

मेहंदी कलेबद्दल बोलायचे तर, शेडिंग तंत्र हे सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि सामान्य मेहंदीपेक्षा वेगळा लुक देते. हा डबल शेड टोन महिलांमध्ये देखील खूप लोकप्रिय आहे.

सकाळ डिजिटल टीम

वर्षीच्या करवा चौथला कोणती मेहंदी डिझाईन ट्राय करायची असा प्रश्न तुम्हालाही पडत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास मेहंदी डिझाइन्स घेऊन आलो आहोत जे तुमच्या सौंदर्यात भर घालतील.

करवा चौथचा दिवस प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खास असतो. या दिवशी पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करते.
उपवासासोबतच महिला मेकअप करतात ज्यामध्ये मेहंदीला खूप महत्त्व आहे.
मेहंदी ही एक पारंपारिक प्रथा आहे जी वैदिक काळापासून चालत आलेली आहे.
लग्नादरम्यान वधूच्या मेकअपचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मेहंदी.
करवा चौथ, गणपती, नवरात्री, हरतालिका तीज, भाऊबीज, वट सावित्री (वट पौर्णिमा) आणि गौरी पूजनाच्या सणांमध्ये विवाहित महिला मेहंदी लावतात.
तुम्हाला हात भरून मेहेंदी काढायला आवडत असेल तर तुम्ही हातावर आपल्या पतीचं नाव लिहू शकता आणि त्या थिम रिलेडेट काहीही लिहू शकता.
तुम्ही साधी बेल मेहंदी डिझाइन लावू शकता. हे खूप सुंदर दिसते आणि खूप कमी वेळात तयार होते.
वेलावर हवी तेवढी फुले, पाने आणि कुहिरी काढून तुम्ही तळहात पूर्णपणे झाकून घेऊ शकता.
तुम्हाला कमी वेळात मेहेंदी लावायची असेल तर क्रिस क्रॉस डिजाईन किंवा अरेबिक डिजाईन ट्राय करू शकता
मेहंदी कलेबद्दल बोलायचे तर, शेडिंग तंत्र हे सर्वात जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि सामान्य मेहंदीपेक्षा वेगळा लुक देते. हा डबल शेड टोन महिलांमध्ये देखील खूप लोकप्रिय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT