आदित्य म्हणजे सूर्य. भारतात फारच थोडी सूर्य मंदिरे आहेत. मंदिरात प्रवेश करताच जांभ्या दगडात सजलेला परिसर आणि परिसरातील इतर देवदेवतांच्या सुंदर कोरलेल्या मूर्ती दिसू लागतात.  sakal
फोटोग्राफी

कशेळी : कनकादित्य सूर्यमंदिर

गाभाऱ्याच्या द्वारावर शेषशायी विष्णूची भव्य लाकडी प्रतिमा असून शेजारी गरुड व लक्ष्मी आहेत.

तेजस भागवत
पावसपासून 18 किलोमीटर अंतरावर कशेळी गावात कनकादित्याचे प्राचीन मंदिर आहे. येथिल सूर्यनारायणाची मूर्ती ८०० वर्षांपूर्विची आहे. हे मंदिर पूरातन असल्याचा पुरावा मंदिरातील ताम्रपटावरून मिळतो.
लाकडी खांबावर वेलबुट्टी, नक्षी, विविध देवतांच्या लाकडावर कोरलेल्या प्रतिमा आहेत. या मध्ये षडानन, वरूण, श्रीकृष्ण, वायू, मेंढ्यावर स्वार झालेला अग्निनारायण आदी देवता आहेत तर समुद्रमंथनासारखे प्रसंगही कोरलेले आहेत.
ज्या समुद्री गुहेत श्री. कनकादित्यची मूर्ती सापडली त्या गुहेस व किनाऱ्यास "देवघळी बीच" म्हणतात.
येथून समुद्राचे अत्यंत मनोहर असे दृश्य दिसते. हे नैसर्गिक बीच असून कड्यापासून समुद्राकडे जाण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन व महाराष्ट्र मेरीटाइन बोर्डाने चिरेबंदी वाट बांधली आहे तसेच येथे सुंदर पर्यटन स्थळ निर्माण केले आहे. सायंकाळी येथे सूर्यास्ताचे सुंदर व डोळ्यात साठवण्यासारखे मनमोहक दृश्य अनुभवण्यासारखे आहे.
जवळील प्रेक्षणीय स्थळे - महाकाली मंदीर, गोडवणे बीच, आर्यादुर्गा मंदीर व कातळशिल्पे, मुसाकाजी बंदर, यशवंत गड, आंबोळगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT