Katrina Kaif Colorful and Cool monsoon fashion 
फोटोग्राफी

Colorful & Cool : कतरिनाची हटके मॉन्सून फॅशन

शरयू काकडे

मॉन्सून म्हटलं की डोळ्यासमोर धो धो कोसळणारा पाऊस, वादळी वारे काळकुट्ट ढग, विजांचा कडकडाट असचं चित्र डोळ्यासमोर येत असेल. पण कित्येकदा पाऊस म्हटंल की सप्तरंगी इंद्रधनुष्य देखील आठवतो. इंद्रधनुष्य सारखे जरा व्हायब्रंट, कलरफुल ड्रेस वापरुन तुम्ही मॉन्सून फॅशन ट्रेंड फॉलो करु शकता. बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिने 2005 साली 'मैन प्यार क्यू किया' पहिला डेब्यू केला. तेव्हापासून कतरिनाने बॉलीवूडमध्ये टिकून राहण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. कतरिनाच्या फॅशन आणि ड्रेसिंग सेन्स चांगला असून ती कोणताही आऊटफिट तिला शोभून दिसतो. ब्राईट कलर्समध्ये ती खूपच सूंदर दिसते. त्यामुळे या मॉन्सूनमध्ये कटरीनाच्या फॅशन स्टाईल तुम्ही फॉल करु शकता.(Katrina Kaif Colorful and Cool monsoon fashion)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Mandir Trust: राम मंदिर प्रकरणात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर गंभीर आरोप; 'एसआयटी'कडे तक्रार

IND vs IRE, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं पदार्पण, पण कोणाला डच्चू - सॅमसन, ईशान की अभिषेक? पाहा कशी असू शकते भारताची Playing XI

बाईकस्वारावर झाडाची फांदी कोसळली, थेट कोमात; रस्त्यातच घडला भीषण प्रकार, पाहा VIDEO

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केसांची काळजी घेताना 'या' चुका टाळा; नाही तर केस आणि टाळूचं होऊ शकतं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरात ६ लाखांचे 'MD' ड्रग्ज जप्त

SCROLL FOR NEXT