World Happiness Report 2022 नुसार, फिनलॅन्ड हा सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. 
फोटोग्राफी

Happiest Zone ठरलेल्या फिनलॅन्डमध्ये लोक इतके खूश कसे?

सकाळ डिजिटल टीम

'फिनलंडमध्ये जन्म घेणे म्हणजे जॅकपॉट जिंकण्यासारखे आहे'... ही म्हण जगातील सर्वात आनंदी देश असलेल्या फिनलॅन्डमध्ये खूप लोकप्रिय आहे. जगातील कोणता देश कोणत्या स्थितीत आहे त्यावरून तेथील लोकांच्या जीवनात किती समृद्धी आहे हे ठरते. या वर्षीच्या World Happiness Report 2022 नुसार, फिनलॅन्ड हा सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. तर 146 देशांच्या यादीत अफगाणिस्तान सर्वात मागे आहे. आनंदी देशांच्या या यादीत अमेरिका 16 व्या क्रमांकावर आहे. मात्र, या यादीत भारत पाकिस्तान आणि बांगलादेशच्याही मागे आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati NICU Deaths : अमरावती हादरलं! जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षाला भीषण आग, ३ बालकांचा गुदमरून मृत्यू

मोठी बातमी! बाजार समिती कांदा लिलावासाठी खरेदी करणार बोरामणी हद्दीत ४० एकर जमीन; संचालक मंडळांची मंजुरी, आता पणन संचालकांच्या मान्यतेची प्रतीक्षा

बोगस शालार्थ आयडी! ‘एसआयटी’ने पुन्हा मागितली ३ महिन्यांची मुदतवाढ; ३ लाख कर्मचाऱ्यांच्या पडताळणीस लागतोय वेळ; थर्ड पार्टी तक्रारींवरही आता कार्यवाही

24 ऑगस्ट 2026 पंचांग! श्रावणी सोमवारला आज कोणते शुभ मुहूर्त? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - २४ ऑगस्ट २०२६

SCROLL FOR NEXT