विजया दशमी दसऱ्यानिमित्त श्री अंबाबाईची विजयरथ रूपात पूजा बांधण्यात आली. भवानी मंडपातून पारंपरिक लवाजमा निघाला. श्री अंबाबाईची पालखीही सजवलेल्या वाहनातून दसरा चौकात आली.  sakal
फोटोग्राफी

'सोने घ्या, सोन्यासारखे राहा': कोल्हापुरातील शाही दसरा

अर्चना बनगे

कोल्हापूर : कोल्हापुरात शाही दसऱ्याला (Kolhapur Shahi Dasara) एेतिहासिक परंपरा आहे. शमीच्या पानांचे पूजन केले जाते. इशाऱ्याच्या बंदुकीची फैरी झाडण्यात येतात यानंतर सोने लुटले (शमीची पाने) जाते. पारंपरिक उत्साहाला आनंदोत्सवाची जोड देत आज ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा साजरा झाला. परंपरेनुसार सूर्यास्ताला सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी सोने लुटण्याचा सोहळा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यासाठी निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात आला. शहरातील दहा ठिकाणी स्क्रीनवरून आणि स्थानिक वाहिन्यांवरून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण झाले. याची सर्व क्षणचित्रे कॅमेरात कैद केली आहेत. सकाळचे छायाचित्रकार मोहन मेस्त्री यांनी.विजया दशमी दसऱ्यानिमित्त श्री अंबाबाईची विजयरथ रूपात पूजा बांधण्यात आली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिअर पाजून चौघांनी अत्याचारानंतर संपवलं, मृतदेह तिथंच टाकून पसार; कुत्र्यांनी तोडले लचके, प्रियकरासह तिघांना अटक

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

मोकळे व्हा : बाळाच्या संगोपनात भावनांचा गुंता!

Chandukaka Saraf 200th Anniversary: दोनशे वर्षांच्या विश्वासाचा जल्लोष; प्रामाणिक सेवेसाठी कर्मचाऱ्यांच्या हातात कार व दुचाकीच्या चाव्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - १९ सप्टेंबर २०२६

SCROLL FOR NEXT