फोटोग्राफी

PHOTO - पावसाचा जोर अन् जीवाला घोर; शेती-शिवार पाण्याखाली

रात्रभर पावसाचा जोरात तडाखा; उसासह भाजीपाला केलेल्या शिवारामध्ये पाणी

स्नेहल कदम

शिरोळ : कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. काल रात्रभर झालेल्या पावसामुळे सातारा, सांगलीसह परिसरातील काही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाच्या संततधारेमुळे काही ठिकाणी दरडी कोसळणे, वाहतूक ठप्प होणे अशा घटना घडल्या आहेत. अनेक ठिकणी पाणी पात्राबाहेर पडल्याने शेती शिवारात घुसले आहे. एकाच रात्रीत झालेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यतील ४८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाची उघडझाप असली तरीही धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. रात्रभर पावसाचा तडाखा जोरात असल्याने उसासह भाजीपाला व नव्याने पेरणी केलेल्या शिवारामध्ये पाणी साचून राहिले. यामुळे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. विशेष करून या पावसाने भाजीपाला काढणीला मोठा व्यत्यय आणला. या परिस्थितीचा आढाव घेणारे छायाचित्र घेतलेत शेडशाळच्या सुरेश मेंगे यांनी...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहेत IAS आशिमा मित्तल? मनोज जरांगेंशी चर्चेला गेलेल्या शिष्टमंडळातील महिला अधिकारी

Disha Salian Case: दिशा सालियान प्रकरण सीबीआयकडे, अधिकारी नियुक्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश

काय? सेलेब्रिटींसोबत दिसणारा ऑरी करतो लाखोंच्या घरात कमाई? एका रीलसाठी घेतले ७६ लाख; म्हणतो- गेल्याच महिन्यात...

Marathi News Live Updates : महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन; सीएसएमटीजवळ कार्यकर्ते ताब्यात

आजचे पंचांग २ सप्टेंबर २०२६! राहुकाळ, मुहूर्त, तिथी आणि नक्षत्र जाणून घ्या

SCROLL FOR NEXT