rain in konkan google
फोटोग्राफी

PHOTO : कोकणातला पाऊस, पहा डोळ्यांचं पारणं फेडणारं निसर्गसौंदर्य

मागील काही दिवसांपासून कोकणात पावसाने दमदार एंट्री केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मागील काही दिवसांपासून कोकणात पावसाने दमदार एंट्री केली आहे. त्यामुळे भात शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी शेतात कामांत व्यस्त असताना दिसत आहे. याशिवाय कोणातील अनेक किल्ले आणि काही धबधबेही पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटक गर्दी करत आहेत.

भात लागवडीसाठी शेती तयार केली जात आहे. कधी रिमझिम तर कधी मुसळधार पावसामुळे शेतकरी कामांत व्यस्त आहेत.
महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी पाऊस पडत नसला तरी त्याने कोकणात मात्र रिपरिप सुरु केली आहे. त्यामुळे शेतीकामांना वेग आलाय.
कोकणतील रसाळगडाला हिरवाईचा साज आला आहे. धुक्यात हरवलेला हा गड सध्या पर्यटकांना साध घालत आहे.
काही प्रदेशात भात शेतीसाठी अशी रोप तरारून आली आहेत. राजापूर येथील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांचा वेग वाढला आहे.
चिपळूण- परशुराम घाटातून वाशिष्ठी नदीकिनारी वसलेल्या चिपळूणचे विहंगम दृश्य
कोणातील अनेक किल्ले आणि काही धबधबेही पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पर्यटक गर्दी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT