KRK House Photo news  esakal
फोटोग्राफी

KRK House Photo: शाहरुखच्या 'मन्नत' इतकाच केआरकेचा 'जन्नत' तेवढाच भारी!

सोशल मीडियावर केआरकेनं त्याच्या दुबईतील बंगल्याचे फोटो व्हायरल केले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

युगंधर ताजणे

KRK House : आपल्या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वामुळे कमाल राशिद खान उर्फ केआकेनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तो चर्चेत आला आहे त्याचे (kamal rashid khan) कारण त्याला झालेली अटक. सतत बेताल वक्तव्यं करणं हे त्याला भोवले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. (social media viral news) केआरकेनं बॉलीवूडचा किंग खान शाहरुख पासून ऋतिक रोशन पर्यत या सर्वांवर टिप्पणी केली आहे. त्यानं कित्येकांचा रागही ओढावून घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणजे तो सध्या बॉलीवूडमधील वाचाळ व्यक्तिमत्व झाला आहे. सोशल मीडियावर केआरकेनं त्याच्या दुबईतील बंगल्याचे फोटो व्हायरल केले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवलेंसह ३३ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT