Lalit Modi And sushmita sen  esakal
फोटोग्राफी

Lalit Modi: ललित मोदी-सुश्मिताची 'प्यारवाली लवस्टोरी'

उद्योगपती आणि आयपीएलमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे ललित मोदी हे प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेनशी विवाहबद्ध झाल्याच्या चर्चांना उधा आले आहे.

युगंधर ताजणे

Lalit Modi News: उद्योगपती आणि आयपीएलमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे ललित मोदी हे प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेनशी विवाहबद्ध झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र तसे काही नसून त्यांनी आपण आता सुश्मिताला डेट करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अजुन (Bollywood Actress Sushmita Sen) यासगळ्यात अभिनेत्री सुश्मिता सेनकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी सुश्मिताचं तिच्या बॉयफ्रेंडशी ब्रेक अप झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hybrid Home Loan New Scheme: होम लोनच्या EMI ची चिंता मिटणार? ६५ महिन्यांसाठी व्याजदर लॉक करता येणार; 'या' बँकेची नवी हायब्रिड योजना आहे तरी काय?

Marathi News Live Updates : माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध, संसदीय समितीचा अहवाल समोर

Iphone update: भारतात लाँच होणार Apple Pay; iphone युजर्सना मिळणार 'टॅप अँड पे' सुविधा!

Ajinkya Rahane निवृत्तीनंतर घेणार 'फ्रेश गार्ड'; भारत-श्रीलंका मालिकेतून करणार नवी सुरुवात!

Maharashtra Kashmir Partnership: महाराष्ट्र–काश्मीर फलोत्पादन भागीदारीला नवी चालना; द्राक्ष-सफरचंद तंत्रज्ञान देवाणघेवाणीतून शेतकऱ्यांच्या विकासाला गती

SCROLL FOR NEXT