Lalit Modi's 5-Storey Mansion In London Instagram
2013 मध्ये ललित मोदीची बीसीसीआय ने हकालपट्टी केल्यानंतर त्यानं कुटुंबासोबत लंडनमध्ये स्थलांतर केलं. आता पुन्हा सुश्मिता सेनसोबतच्या रिलेशनशीपमुळे ललित मोदी चर्चेत आला आहे.ललित मोदी हा मोठा बिझनेसमन असून त्याची Net Worth 4,555crore इतकी आहे. लंडनमध्ये आलिशान मेन्शनमध्ये तो राहतो.लंडनमधील त्याच्या ५ मजली मेन्शनमध्ये एकूण १४ खोल्या आणि ७ बाथरुम आहेतलंडनमधील उच्चभ्रू लोकांचा राहण्याचा एरिया म्हणून ओळख असलेल्या Belgravia येथील Sloane Street वर ललित मोदीचं पाच मजली मेन्शन दिमाखात उभं आहे.ललित मोदीचे हे पाच मजली मेन्शन ७००० स्क्वेअर फूट जागेत बांधण्यात आलं आहे.ललित मोदी आणि त्याचा मुलगा रुचिर मोदीनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मेन्शनचे फोटो शेअर केले आहेत. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.