FIFA World Cup 2022 Golden Boot  esakal
फोटोग्राफी

FIFA WC22 Golden Boot : मेस्सी - एम्बाप्पेला नाही तर तिसऱ्यालाच मिळू शकतो गोल्डन बूट

अनिरुद्ध संकपाळ

FIFA World Cup 2022 Golden Boot : फिफा वर्ल्डकप 2022 चा अंतिम सामना 18 डिसेंबरला फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे. याच सामन्यात गोल्डन बूट कोणाला मिळणार हे देखील निश्चित होईल. सध्या या रेसमध्ये एम्बाप्पे आणि लिओनेल मेस्सी यांच्याच काटे की टक्कर आहे. मात्र दोघांनाही त्यांच्या त्यांच्या देशातूनच स्पर्धा निर्माण झाली आहे.

फिफा वर्ल्डकपमध्ये फ्रान्सच्या एम्बाप्पेने सर्वाधिक 5 गोल मारले आहेत. तो सध्या गोल्डन बूट पटकावण्याच्या रेसमध्ये आहे.
दुसरीकडे फ्रान्ससोबत फायनल खेळणाऱ्या अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी देखील 5 गोल मारून आपली भक्कम दावेदारी सादर करत आहे.
जरी मेस्सी आणि एम्बाप्पे गोल्डन बूटच्या रेसमध्ये आघाडीवर असले तरी अर्जेंटिनाच जुलियन अल्वारेझ देखील या दोघांना मागे टाकून गोल्डन बूट पटकावू शकतो. त्याने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये 4 गोल केले आहेत.
अल्वारेझ सोबतच फ्रान्सचा गिरूडने देखील यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 4 गोल केले आहेत. त्यामुळे तो देखील गोल्डन बूटसाठी अंतिम सामन्यात आपली दावेदारी ठोकू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT