Chief Ministers List of Maharashtra  Sakal
फोटोग्राफी

Photo Story: यशवंतराव ते उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे 19 भाग्यविधाते मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून ते आजपर्यंत अनेक नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.

सुरज सकुंडे

List of Chief Ministers of Maharashtra: 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी काम पाहिलं. त्यानंतर वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अशा विविध नेत्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. प्रत्येकानं महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्राला सर्वाधिक मुख्यमंत्री दिले आहेत. वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. तीन वेळा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. यादरम्यान ते 11 वर्षे, 77 दिवस या पदावर कार्यरत होते. याशिवाय सर्वाधिक वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा बहुमान शरद पवार (Sharad Pawar) यांना लाभला. एकूण चार वेळा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. सध्या उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. आज आपण महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांची यादी पाहणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT