Mahalaxmi Yog- zodiac sign Sakal
फोटोग्राफी

शुक्र अन् बुध यांच्या संयोगाने महालक्ष्मी योग तयार; या राशींचे भाग्य उजळणार

18 जून 2022 रोजी बुध आणि शुक्र ग्रहांची युती म्हणजेच संयोग होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

या राशींना महालक्ष्मी योगामुळे मिळेल भाग्याची साथ-

ज्योतिषशास्त्रात सर्व 9 ग्रहांचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. 18 जून 2022 रोजी बुध आणि शुक्र ग्रहांचा संयोग होत आहे. खरं तर, या महिन्यात शुक्र ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे बुध ग्रह आधीच आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाची स्वतःची अशी खासियत असते. त्यानुसार शुभ किंवा अशुभ फल देते. ज्योतिष शास्त्रात शुक्र ग्रहाला सुख, वैभव, प्रणय, ऐषोआराम देणारा ग्रह मानला जातो. दुसरीकडे, जर आपण बुध ग्रहाबद्दल बोललो, तर तो वाणी, संवाद, बुद्धिमत्ता, तर्क क्षमता आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. वृषभ राशीमध्ये बुध आणि शुक्र यांच्या संयोगाने एक अतिशय शुभ योग लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. याला महालक्ष्मी योग असेही म्हणतात. या महालक्ष्मी योगाला ज्योतिषशास्त्रात विशेष मानले जाते. ज्या लोकांच्या कुंडलीत या योगाचा प्रभाव असतो, त्यांना जीवनात सर्व प्रकारचे सुख आणि वैभव सहज प्राप्त होते. काही राशीच्या लोकांना बुध-शुक्र ग्रहांच्या संयोगाने तयार झालेल्या महालक्ष्मी योगाचा विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhiraj Seth: भारताला मिळाले नवे लष्करप्रमुख! कोण आहेत लेफ्टनंट जनरल धीरज सेठ?

Ambassador Job: सरकारी नोकरी नाही, थेट राजदूत बनण्याची संधी! सरकारची महत्त्वाची घोषणा; नेपाळमध्ये मोठी हालचाल, कुणाला संधी मिळणार?

Mumbai News: सौंदर्य स्पर्धेतील उपविजेती बँकॉकहून आली; मुंबईत थेट कस्टमच्या जाळ्यात अडकली, प्रसिद्ध मॉडेलवर मोठी कारवाई

ST Employees Protest: प्रवाशांना वेठीस धरून आंदोलन नको, प्रताप सरनाईकांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

Nirav Modi: नीरव मोदीसह इतरांवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द, CBI न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT