Maharashtra Kesari Pruthviraj Patil met Udayanraje Bhosale Sakal
फोटोग्राफी

Photo Story: महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील छत्रपती उदयनराजेंच्या भेटीला; पाहा खास फोटो

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलने साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबई पूर्वच्या विशाल बनकर याच्यावर ५ विरुद्ध ४ गुण फरकाने विजय मिळवून महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आज आपले नाव कोरले. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी गदा पटकाविण्याची किमया त्याने साधली. दरम्यान महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर पृथ्वीराज पाटील याने खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. (Maharashtra Kesari Pruthviraj Patil met Udayanraje Bhosale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ऑगस्टचा हप्ता 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार?

“लग्न करण्याची इच्छा…” प्राजक्ता माळी 'लग्नपंचमी' नाटक पाहिल्यानंतर म्हणाली...'आज कळलं की...'

Pimpri Chinchwad Accident news : भरधाव डंपरच्या धडकेत तरुण वकील साक्षी चौभेचा मृत्यू, पिंपरीत हळहळ

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT