mahendra singh dhoni met specially abled fan  
फोटोग्राफी

MS Dhoni ला भेटताच दिव्यांग फॅनला आले रडू, धोनी अश्रू पुसत म्हणाला...

धोनी एका दिव्यांग चाहत्याला भेटला लावण्य नावाच्या त्या चाहत्याने या भेटीबद्दल एक फोटो शेअर केली आहे

Kiran Mahanavar

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन बराच काळ झाला असला तरी त्याची फॅन फॉलोइंग आजून पण कमी झाली नाही. खूपदा धोनीच्या चाहत्यांशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर आपल्या पाहायला मिळतात. धोनी जेव्हा त्याच्या चाहत्यांना भेटतो तेव्हा तो नेहमी तिच्याशी जोडला जातॊ. धोनी एका दिव्यांग चाहत्याला भेटला लावण्य नावाच्या त्या चाहत्याने या भेटीबद्दल एक फोटो शेअर केली आहे.

आपल्या नेतृत्वाखाली भारताला 2 विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीने रांची विमानतळावर आपल्या दिव्यांग चाहत्याची भेट घेतली. या भेटीसंदर्भात लावण्यने एक पोस्टही शेअर केली आहे.
त्याने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत. धोनी भेटीत कसा बोलला हे लावण्यने सांगितले आहे. माजी भारतीय कर्णधाराला पाहून लावण्य भावूक झाली, तेव्हा धोनीने त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाला- रडू नकोस.
लावण्यने धोनीला स्केच भेट म्हणून दिले. धोनीने त्याला 'धन्यवाद' म्हटले आणि तो घेईन असे सांगितले.
लावण्यने धोनीला स्केच भेट म्हणून दिले. धोनीने त्याला 'धन्यवाद' म्हटले आणि तो घेईन असे सांगितले.
लावण्यने तिच्या पोस्टच्या शेवटी #msdiantillidie लिहिले आहे ज्याचा अर्थ असा आहे की मी मरेपर्यंत धोनीची फॅन असेन. याशिवाय तिने लिहिले की, 'त्याने मला त्यांचा अमूल्य वेळ दिला जो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: 11 जुलैला नवे इंधन दर जाहीर! मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूरसह महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Pimpri: ढासळणाऱ्या कचऱ्याने बचावात अडथळे ; मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारत मोकळी करण्याला प्राधान्य; पथकाची हतबलता

FDA Maharashtra Raid : तुकाराम मुंढेंचा दणका! महाराष्ट्रात पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांवर FDA ची मोठी कारवाई, 90 लाखांचा साठा जप्त; पुणे, नांदेड, बीड, सोलापुरात छापे

Pune: मोशीत बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्राची मदत; ‘एनडीआरएफ’कडून शर्थीचे प्रयत्न; आठ जणांचा शोध सुरू

Love Affair Wife killed husband : लग्नापूर्वीच संबंध; प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मृतदेह नाल्यात फेकून पुरला; 3 महिन्यांनंतर पोलिसांचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT