Kites Esakal
फोटोग्राफी

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो?

प्रत्येक सण आणि उत्सवाला धार्मिक महत्त्वासोबत त्यामागे शास्त्रीय कारणं देखील असतात.

सकाळ डिजिटल टीम

Kites: प्रत्येक सण आणि उत्सवाला धार्मिक महत्त्वासोबत त्यामागे शास्त्रीय कारणं देखील असतात. मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे. पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात.

मकर संक्रांतीचा उत्सव केवळ दानधर्मासाठी नाही तर या दिवशी दरवर्षी पतंग उडवण्याची परंपरा देखील आहे.
मकर संक्रातीला कागदाचा पतंग तयार केला जातो. तो मांजाच्या सहाय्याने आकाशात उडवला जातो. त्यानंतर होते ती पतंग गुल करण्याची स्पर्धा.
संक्रांतीला सूर्य मकर रासीत प्रवेश करतो. सूर्य़ाचे उत्तरायण सुरू होते. 
पतंग उडवणे हा या उत्सवातील विधी आहे. प्रत्येकजण मुले किंवा तरूण पतंग उडवण्यासाठी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात.
संक्रांतीच्या काळात वातावरणात थंडी असते. थंडी आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन येते असं म्हणतात. 
थंडीत ऊन कमी असल्यामुळे आपसुकच स्थूलपणा जाणवतो. 
शरीराची हालचाल व्हावी आणि सूर्याची किरणं अंगावर पडावीत यासाठी पतंग उडवला जातो.
त्वचा निरोगी आणि तजेलदार राहण्यासाठी सूर्यकिरणं आवश्यक असतात. 
थंडीच्या काळात सूर्याची किरण अंगावर पडली की त्याचा शरीराला फायदा होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT