Kite  esakal
फोटोग्राफी

Kite Flying : पतंग उडवल्यास 10 लाखांचा दंड, 2 वर्षाचा कारावास

भारतात पतंग उडवणे बेकायदेशीर आहे.

सकाळ डिजिटल टीम

सक्रातीचा सण आला की घरी तिळगूळ आणि गोडधोड खाण आलच. याबरोबरच मोकळ्या आकाशाखाली, मनाच्या ढगांना स्पर्श करणारे रंगीबेरंगी पतंग उडवण्यात लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आनंद घायचा असतो. काहींना तर हा छंदच जडलेला असतो. पण हा छंद तुम्हाला भारी पडू शकतो. एवढेच नाही तर तुम्हाला तुरुंगवास ही भोगावा लागतो. मकर संक्रांतीच्या दिवशीही यात कोणतीच सूट मिळत नाही. कारण भारतात पतंग उडवणे बेकायदेशीर आहे. शिवाय दोन वर्षांचा कारावास आणि १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

गेल्या ५० वर्षात झालं नाही ते येत्या ५-७ वर्षात करायचंय, PM मोदींकडून 'शक्तीची सप्तधारा' घोषणा

AI Training and Youth Development : 1 कोटी तरुणांना मोफत AI ट्रेनिंग! लाल किल्ल्यावरून पीएम मोदींची मोठी घोषणा; असा होणार तरुणांना थेट फायदा

Independence Day Live Update : आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू, स्वातंत्र्यदिन कार्यालयातच साजरा

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

SCROLL FOR NEXT