mandira bedi sakal
फोटोग्राफी

HBD: मंदिरा होती देशातील पहिली महिला Sport Anchor

मंदिरा बेदीचा आज पन्नासवा वाढदिवस आहे.

सकाळ डिजिटल टीम

मंदिरा बेदीचा आज पन्नासवा वाढदिवस आहे. मंदिरा बेदीने 1994 मध्ये दूरदर्शनवरील शांती कार्यक्रमातून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. मंदिरा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. बोल्ड आणि हॉट तितकीच बिनधास्त अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते.

शांती' ही मालिका बराच काळ सुरु होती. या सीरियलमध्ये मंदिरा स्टायलिश साडी परिधान करताना दिसली होती. तिच्या लूकवर दररोज चर्चा व्हायची. त्याशिवाय मंदिरा ही ‘आहाट’, ‘औरत’, ‘घर जमाई’, ‘क्यूँकी सास भी कभी बहु थी’ यासारख्या प्रसिद्ध मालिकांचा एक भाग होती.
यादरम्यान मंदिराचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपटही प्रदर्शित झाला. आजपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय राहिला आहे. या चित्रपटात मंदिराने छोटी भूमिका साकारली होती.चित्रपटांव्यतिरिक्त मंदिराने वेब सीरीजमध्ये देखील काम केले आहे.
सध्या मंदिरा बेदी फिटनेसबाबत बरीच चर्चेत आहे. ती अनेकदा तिच्या फिटनेसशी संबंधित आपले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करते.
अभिनेत्री, होस्ट अशा वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांनी तिला पाहिलं आहें. क्रिकेट टूर्नामेंटचं अँकरिंग सुरू केलं, तेव्हा अख्ख्या जगात तिची चर्चा होती. मंदिरा देशातील पहिली महिला Sport Anchor होती
अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं राज कौशल याचं नुकतंच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. पतीच्या अचानक निघून जाण्याने मंदिरा पूर्णपणे कोलमडून गेली. आता ती त्यातून सावरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT