marathi actors sanskruti balgude shared maldives trip photo sakal
फोटोग्राफी

PHOTO : अभिनेत्री संस्कृती बालगुडेने शेअर केल्या मालदीवच्या आठवणी..

अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने तिच्या मालदीव ट्रिपचे भन्नाट फोटो शेअर केले आहेत.

नीलेश अडसूळ

sanskruti balgude : मराठी अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अनेकदा तिचे फोटो आणि सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होताना दिसतात. संस्कृती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या संस्कृती बालगुडेने यंदा तिच्या मालदीव ट्रिपचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एकटीच दिसत असून ती सोलो ट्रिप ला गेल्याचे दिसत आहे. समुद्र किनारी सुट्टीचा आनंद घेताना संस्कृती अत्यंत मोहक दिसत आहे. (marathi actors sanskruti balgude shared maldives trip photo)

काही दिवसांपूर्वी संस्कृतीने मालदीव दौरा केला होता. आज गुरुवार असल्याने तिने 'throughback thursday' असे कॅप्शन देऊन हे फोटो शेअर केले आहे. सध्या #throughbackthursday असे कॅप्शन देऊन जुने फोटो शेअर करण्याचा ट्रेंड आला आहे.
संस्कृतीच्या हास्यावर चाहते कायमच फिदा असतात. यावेळी तिने समुद्रकिनारी दिलेल्या पोज आणि वेगवगेळ्या ऍक्टिव्हिटीमधील फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच संस्कृती चर्चेत आली होती. तिच्या फोटोवर एका चाहत्यानं केलेल्या कमेंटमुळे तिचे फोटो व्हायरल झाले होते.
'अशाप्रकारे आपल्या सुंदर अदांनी लोकांना घायाळ करणं बेकायदेशीर आहे' अशी कमेंट एका चाहत्याने केली होती.
संस्कृतीचे मालदीवचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT