apurva nemlekar dubai photo sakal
फोटोग्राफी

PHOTO : अण्णांची शेवंता दुबईत करतेय धमाल

अपूर्वा नेमळेकरने शेअर केले दुबई दौऱ्याचे खास फोटो...

नीलेश अडसूळ

शेवंता हे नाव घराघरात पोहोचवणारी आणि शेवंता म्हणून ओळख मिळालेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या बरीच चर्चेत आहे. अपूर्वाने या आधी नाटक, मालिका, सिनेमा यात बरेच काम केले आहे. परंतु 'रात्रीस खेळ चाले' या झी मराठीवरील मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. अपूर्वा ( apurva nemlekar ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. मध्यंतरी तिने 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेला तिने रामराम केला. तिच्या नाराजीवर तेव्हा बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर अद्याप अपूर्वाने आपल्या नव्या कामाची माहिती दिलेली नाही. पण सध्या ती सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ती तिच्या आईला घेऊन दुबई मध्ये गेली आहे. त्याचे खास फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केलआहेत. (marathi actress apurva nemlekar Dubai trip photo)

अपूर्वा सध्या आईसोबत दुबईमध्ये समर वॅकेशन एन्जॉय करतआहे.
अपूर्वाला फिरण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ती असे दौरे करत असते.
हा दौरा मात्र तिच्यासाठी विशेष आहे. कारण यंदा ती आईसोबत आहे. अगदी विमानात बसल्यापासून ते प्रत्येक ठिकाणी ती आईसोबत फोटो शेअर करत आहे. तिची आई तिच्यासाठी सर्वस्व असल्याचेही ती म्हणाली आहे.
जगाचे लक्ष वेधणाऱ्या मिरॅकल गार्डनलाही तिने भेट दिली.
जगातील सर्वात उंच इमारत मानल्या जाणाऱ्या बुर्ज खलिफा येथेही त्यांनी भेट दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT