marathi actress gives pose with yoga on yoga day 2022  sakal
फोटोग्राफी

Yoga Day 2022 Photo : या मराठी अभिनेत्रींनी योगा करत दिला खास लुक..

बॉलीवुड प्रमाणे मराठी तारकाही योगा करण्यात मागे नाही. आज योगा डे निमित्ताने अनेक अभिनेत्रींनी आपली खास झलक दाखवली.

नीलेश अडसूळ

yoga day 2022 : योग साधनेचे आपल्या आयुष्यात किती महत्व आहे या सांगणाऱ्या वेगवेगळ्य पोस्ट आज योग डे च्या निमित्तानं समोर आल्या आहेत. (International Yoga Day 2022) सोशल मीडीयावर बॉलीवूड सेलिब्रेटींनी फोटो शेयर करुन चाहत्यांना योगा डे चे महत्व पटवून दिले. पण यामध्ये आपल्या मराठी अभिनेत्रीही मागे नाही. अनेक मराठी अभिनेत्री दररोज नित्य नियमाने योगा करतात. आज योगा डे निमित्त त्यांनी खास फोटो शेअर करत चाहत्यांना योगा करण्यासाठी प्रेरणा दिल्या आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशी हिने पद्मासन धारण करून सर्व चाहत्यांना योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्मिता गोंदकर स्वतःला खेळाडू आहे. ती अभिनयासोबतच व्यायाम आणि योगालाही तितकेच प्राधान्य देते.
अभिनेत्री शर्वरी जोग म्हणते, गोमुखासन आणि पद्मासन ही डॉन महत्वाची आसनं आहेत. त्यांचे महत्वही आणि फायदेही तिने शेयर केले आहेत.
माधवी निमकर आणि योगा ही समीकरण आता सर्वांनाच ठाऊक आहे. केवळ योगा डे च्या निमित्तानेच नव्हे तर माधवी नेहमीच योग साधनेविषयी भरभरून बोलत असते.
योगामुळे तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. तुम्हीही आनंदी राहता आणि विचारही सकारात्मक होतात, असा संदेश अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT