फोटोग्राफी

Photo: मराठी साहित्य संमेलन :नाशिकमध्ये ग्रंथदिंडीला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा

अध्यक्ष उपस्थित नसताना मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडत आहे. या परंपरेत कोल्हापूर, महाबळेश्वरनंतर आता नाशिकचा क्रमांक लागला आहे.

ढगाळ हवामान, गारठा आणि धुके अशा वातावरणात ग्रंथदिंडीला सुरुवात होत आहे.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी निघून सार्वजनिक वाचनालय पर्यंत जाईल. इथून बसमधून ती मेट भुजबळ नॉलेज सिटी मधील कुसुमाग्रजनगरीत पोहोचेल. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा संकटात! काही खासदार दुसरा गट स्थापन करणार? लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार, राऊत दिल्लीला रवाना

India-Pakistan Petrol-Diesel: पाकिस्तानात सलग 5 वेळा पेट्रोल-डिझेल दरकपात, भारतात मात्र 4 वेळा दरवाढ; नेमकं कारण काय?

कोल्हापुरात टक्केवारीची कीड! कंत्राटात ५६ टक्के आमदार, अधिकाऱ्यांना; लाचखोरीच्या आरोपांनी खळबळ

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

Ravi Shastri:"विराट कोहली 'अहंकारी आणि बिघडलेला मुलगा'? रवी शास्त्रींनी केला मोठा खुलासा; म्हणाले, तो फक्त मैदानातच..."

SCROLL FOR NEXT